Lokmat Swar Chaitanya Diwali Pahat | पुण्यात रंगली 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाट | Pune

2021-09-13 17

दिव्यांच्या तेजाने लखलखलेल्या दाही दिशा... धुक्याने लपेटून घेतलेली सृष्टी... पाखरांचा मधुर किलबिलाट... मनाला प्रफुल्लित आणि सुखावून टाकणारा हवेतील गारवा... अन् सप्तसुरांनी मोहून गेलेला आसमंत अशा मंतरलेल्या वातावरणात सोमवारी रसिकांची पहाट 'स्वरचैतन्या' ने बहरली. राकेश चौरसिया यांच्या मंजूळ आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या वेणूच्या गुंजनातून जणू नंदनवन अवतरल्याची प्रचिती आली तर महेश काळे यांच्या अद्वितीय स्वरांनी रसिकांना माधुर्यतेची मेजवानी दिली. राकेश चौरसिया यांची बासरी आणि महेश काळे यांच्या गायन जुगलबंदीने उत्तरार्धात कळस गाठला. निमित्त होते, युवराज ढमाले कॉर्प प्रस्तुत आणि डॉ. सागर गणपतराव बालवडकर यांच्या सहयोगाने आयोजित 'लोकमत स्वर चैतन्य' दिवाळी पहाट कार्यक्रमाचे. कार्यक्रम स्थळी पाय ठेवायला देखील जागा नव्हती. इतकी रसिकांची कार्यक्रमाला अभूतपूर्व गर्दी झाली होती.

Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
#LokmatNews #LokmatSwarChaitanya #DiwaliPahat # Pune

मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19

Free Traffic Exchange